.png)
गुलजारांच्या कवितेतील स्त्रीभान
भारत सोळंके
१५ सप्टेंबर २०२५
गुलजार म्हणजे केवळ कवी नाहीत, तर चित्रपट, गीतं, कथा, पटकथा यांसारख्या प्रत्येक माध्यमातून मानवी भावविश्वाची खोल जाण ठेवणारे संवेदनशील सर्जक आहेत. भारत अंकुशराव सोळंके आपल्या या लेखात गुलजारांच्या कवितांमधून उलगडलेल्या स्त्रीभानाचं सूक्ष्म विश्लेषण करतात. भामीरीसारख्या कवितेतून फाळणीच्या जखमा सहन केलेल्या स्त्रीचं चित्रण, रेपसारख्या कवितेतून समाजातील विकृतींवर प्रहार, पडोसीमधून घरातील स्त्रीच…